{
  "village_code": "271900050236760000",
  "village_name": "सावंगी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 8864,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:01:07Z",
  "surveys": [
    "78"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार चैनसिंग सांडू गुसिंगे, इंदलसिंग सांडू गुसिंगे, किसनसिंग सांडू गुसिंगे रा. कृष्णापुरवाडी ता. जि.छत्रपती संभाजीनगर यांच्या मौजे सावंगी गट नं. 78 मधील यांच्या शेताला मौजे कोलठाण गट नं 34/2 मधुन यांच्या जमिनीत पाईपलाईनव्दारे पाणी येते करिता अर्ज, पंचनामा व रु. 100 चा नोटरीकृत बॉंड पेपर क्र. 82AB 369856 दिनांक 10/09/2026 वरील शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "ज्ञानेश्वर दगडु सोनवणे"
}
