{
  "village_code": "271900050236770000",
  "village_name": "कृष्णापुरवाडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3739,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:52:20Z",
  "surveys": [
    "6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nनोदीचा प्रकार :- विहिरीचाआणेवारी प्रमाणे हिस्सा खरेदी\nलिहुन देणार:- झनकसिंग सिताराम भोपळात रा. कृष्णापुरवाडी (खाता क्रमांक758) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 6 मधील विहिरीमध्ये आणेवारी प्रमाणे हिस्सा हे त्यांनी\nलिहुन घेणार : मनोहर रंगनाथ केदारे , (खाता क्रमांक :-8193) गट/सर्व्हे 6 मधील विहिरीमध्ये आणेवारी प्रमाणे हिस्सा हे यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9029 दिनांक 22/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संतोष सुखदेव बोडखे"
}
