{
  "village_code": "271900050236780000",
  "village_name": "कोलठाण",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1438,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:55:32Z",
  "surveys": [
    "53"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअंजना बाबासाहेब जगदाळे रा. कोलठाण यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे कोलठाण शिवारातील ग.न. 53 मधील त्यांच्या मालकी व ताब्यातील 0.62 आर क्षेत्रात त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली असून त्यामध्ये यांचा स्वतंत्र हिस्सा राहील . अर्ज , शपतपत्र व स्थळ पाहणी पंचनाम्यावरून नोंद घेण्यात आली. जी योग्य त्या निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "संतोष सुखदेव बोडखे"
}
