{
  "village_code": "271900050236800000",
  "village_name": "नायगाव",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3546,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:44:05Z",
  "surveys": [
    "109"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nविहीर नोंद :-\nसहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती, यांचे प्रत्र जा. क्र. पसक/पसक/कृषी/विघयो/2026 कार्यालय पंचायत समिती छत्रपती संभाजीनगर दि.08/09/2026 च्या पत्रांनुसार डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2025-26 अंतर्गत 100% अनुदानावर नवीन विहीर एक स्वतंत्र लाभार्थी कडूबाई गणपत कसारे यांनी त्यांच्या मौजे नायगाव गट नं 109 मध्ये खोदली आहे. त्यांची 7/12 वर नोंद द्यावी या पत्राच्या आधारे व अर्जदाराच्या अर्जा आधारे नोंद घेतली. निर्णयास्तव सादर",
  "talathi": "सीमा कैलास चव्हाण"
}
