{
  "village_code": "271900050236800000",
  "village_name": "नायगाव",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3560,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:44:05Z",
  "surveys": [
    "112"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nइतर हक्की नोंद :-\nशेख ताहेर शेख इस्माईल यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांची मौजे नायगाव शिवारातिल गट क्रमांक 112 मध्ये जमीन असून त्यांनी सदर जमिनीत एक नवीन स्वतंत्र विहीर खोदली असून त्याची नोंद 7/12 वर व्हावी असा विनंती अर्ज दिलेवरून सदर विहिरीचा जायमोक्यावर जाऊन प्रत्यक्ष पहाणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सीमा कैलास चव्हाण"
}
