{
  "village_code": "271900050236810000",
  "village_name": "भिकापुर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 924,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:10:33Z",
  "surveys": [
    "42"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026हक्कसोड पत्र / रिलीज डिड:-\nहक्कसोड पत्र लिहून देणार :- प्यारी बेगम शेख नजीर, फातमाबी शेख नजीर, शेजादीबी इमाम पठाण यांनी मौजे. भिकापुर ता. जि. छत्रपती संभाजीनगर येथील सर्वे/गट नं 42 मध्ये त्यांचा संपूर्ण अविभक्त क्षेत्र 1.3138 हे.आर.चौ.मी. व पोट क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी\nहक्कसोड पत्र लिहून घेणार :- शेख शगीर शेख गफूर, शेख कदीर शेख गफूर, मोईन शेख गफूर यांना दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर-1 यांचेकडील हक्कसोड पत्र दस्त क्र 6518 दिनांक 28/09/2026 विनामोबदला हक्कासोड दिले व तसेच बुबुबी शेख गफूर हे दिनांक 07/01/2021 रोजी मयत झाले वरून यांचे नाव कमी करण्यात आले करिता नोंदणीकृत हक्कासोड पत्र सादर केलेवरून नोंद घेण्यात आली जी निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "सीमा कैलास चव्हाण"
}
