{
  "village_code": "271900050236820000",
  "village_name": "ओहर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3665,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:37:01Z",
  "surveys": [
    "212"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जय देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित छत्रपती संभाजीनगर तर्फे काकासाहेब शेषराव जाधव\nगहाणखत लिहुन देणार : ओंकार तुकाराम खंडागळे रा. ओहर यांनी दुय्यम निबंधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6434-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 212 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ओंकार तुकाराम खंडागळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरिश्चंद्र परसराम काथार"
}
