{
  "village_code": "271900050236820000",
  "village_name": "ओहर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3698,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:37:01Z",
  "surveys": [
    "212"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहुन घेणार : जय देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. छ.संभाजीनगर , शाखा छत्रपती संभाजीनगर\nलिहुन देणार : ओंकार तुकाराम खंडागळे रा. ओहर गट नंबर/ सर्वे नंबर 212 यांनी दुय्यम निबंधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6434 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री ओंकार तुकाराम खंडागळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जय देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. छ.संभाजीनगर यांचेकडील पत्र दिनांक 31/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरिश्चंद्र परसराम काथार"
}
