{
  "village_code": "271900050236820000",
  "village_name": "ओहर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3702,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:37:01Z",
  "surveys": [
    "216"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nलिहून देणार : ओहर वि का सो\nलिहून घेणार : अण्णासाहेब ग्यानुजी केदारे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 216 तपशिल : ओहर वि का सो चा ,आन्नासाहेब ग्यानुजी यांच्या हिस्यावर र रु 13,500/- बोजा . - 1093\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ओहर विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांचेकडील दिनांक 22/09/2026 चे पत्र पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरिश्चंद्र परसराम काथार"
}
