{
  "village_code": "271900050236820000",
  "village_name": "ओहर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3708,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:37:01Z",
  "surveys": [
    "194"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nदुरुस्ती नोंद :-\nलिहुन देणार:-\nमोहंमद नजीब उल हक पिता मोहंमद नईम उल हक ,आसीफ पटेल रशीद पटेल प्लॉट नं 100 रा. नायगाव(खाता क्रमांक2318) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 194, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0143 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0143 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nखानबाज खान करीम खान प्लॉट नं 100 गट/सर्व्हे क्रमांक 194 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0143 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक औरंगाबाद 3 जिल्हा औरंगाबाद यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5154 दिनांक 04/12/2013 प्रमाणे रक्कम रुपये 157500/- घेऊन खरेदी दिली.\nतसेच\nबक्षीस पत्राने\nलिहुन देणार:-\nखानबाज खान करीम खान प्लॉट नं 100 गट/सर्व्हे क्रमांक 194 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0143 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनदीम बाज खान पिता खानबाज खान प्लॉट नं 100 , (खाता क्रमांक :-2529)गट/सर्व्हे क्रमांक 194 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0143 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक औरंगाबाद 2 जिल्हा औरंगाबाद यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6549 दिनांक 27/10/2020 प्रमाणे घेऊन बक्षीसपत्र दिली सदर नोंद फेरफार क्र.2772 ने मंजूर आहे परंतु आज रोजी ऑनलाईन 7/12 चे अवलोकन केले असता तांत्रिक अडचणी मुळे लिहून घेणार यांचा नावाचे अंमल झाले नाही करिता त्याची दुरुस्ती करून नदीम बाज खान पिता खानबाज खान प्लॉट नं 100 चे नोंद ऑनलाईन 7/12 वर घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "हरिश्चंद्र परसराम काथार"
}
