{
  "village_code": "271900050236820000",
  "village_name": "ओहर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3728,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:23:41Z",
  "surveys": [
    "209"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026\nनोंदणीकृत तडजोडपत्र आधारे नोंद :-\nमौजे ओव्हर येथील गट नंबर 209 मधील जमिनी बाबत मा. 10 वे दिवाणी न्यायालय औरंगाबाद यांचे कडील दिवाणी दावा क्रमांक 321/2025..मध्ये वादी व प्रतिवादी यांनी तडजोड केली असून सदर तडजोड दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर क्रमांक .1 यांच्याकडे नोंदणी केली असून याचा दस्त क्रमांक 2600 दिनांक 12/05/2026 असा आहे सदर नोंदणीकृत तडजोड पत्र नुसार खालील प्रमाणे नोंद घेण्यात आली.\nलिहून देणार 1) मराठवाडा लॅन्ड डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर तर्फे प्रो.प्रा. शेख मुख्तार शेख इब्राहिम पटेल. लिहून देणार 2) रिजवान मोहम्मद कोयलख खाता क्र. 2714 .लागवडी लायक क्षेत्र. 0.7531 पोट खराब क्षेत्र 0.12 पैकी लागवडी लायक क्षेत्र. 0.1025 पोट खराब क्षेत्र 0.12 हे त्यांनी\nलिहून घेणार :- 1) मरीमबी हुसैन खा, 2) रफिक खा हुसैन खा, 3)रहेमद खा हुसैन खा, 4)शाकीर हुसैन खा, 5) हसरद बी हुसैन खा. 6) मुख्तार खा हुसैन खा, 7) किस्मत बी हुसैन खा, 8) जाकीर हुसैन खा, ,9) नासेर खा हुसैन खा, खाता क्र. 2589 यांना क्षेत्र लागवडी लायक क्षेत्र. 0.1025 पोट खराब क्षेत्र 0.12. तडजोड पत्रा प्रमाणे दिले\nवरील प्रमाणे नोंदणीकृत तडजोड पत्र आधारे नोंद घेण्यात आली जी मंजुरीचा सादर",
  "talathi": "हरिश्चंद्र परसराम काथार"
}
