{
  "village_code": "271900050236830000",
  "village_name": "धोपटेश्वर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 726,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:40:41Z",
  "surveys": [
    "42"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nआदेश :-\nमा. तहसिलदार यांचे आदेश जा.क्र.2025/भूसुधार/कुळ/नियामानुकुल /कावी-218 तहसिल कार्यालय छत्रपती संभाजीनगर दिनांक 19/10/2026 प्राप्त झाले की, अर्जदार नासेर शेख नवाज यांनी त्यांचे मालकीचे मौजे धोपटेश्वर गट नं 42 मधील नासेर शेख नवाज यांचे क्षेत्र 0.30 आर इतक्या क्षेत्रा बाबत बेकायदेशीर खरेदी विक्री व्यवहार झालेला आहे करिता अर्जदार यांनी सदर जमिनीची मूल्यांकनाच्या 50% रक्कम रुपये 1,71,300/- हि ग्रास प्रणाली व्दारा चलन क्र.जीआरएन एमएच 00938833720262 M दिनांक01/09/2026, अन्वये आदेशाची शासन खाती जमा केले वरून नियामाकुल करण्यात आली ,करिता मा.तहसिलदार यांचा आदेशान्वये गट नं 42 च्या इतरहक्कात नासेर शेख नवाज यांचे क्षेत्र 0.30 आर इतक्या क्षेत्रा बाबत नियमाकुल नोंद घेण्यात आली. व तसेच नासेर शेख नवाज यांचे क्षेत्र 0 हे. 30 आर. जमीन हस्तांतरित न होणारी नोंदीतून कमी करण्यात येते भविष्यात सदरील जमीन विक्रीसाठी मुक्त राहील करण्याबाबत मा.तहसीलदार यांनी या आदेशान्वये आदेशित केले वरून वरील आदेशा अन्वये नोंद घेण्यात आली. जी नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "हरिश्चंद्र परसराम काथार"
}
