{
  "village_code": "271900050236840000",
  "village_name": "रहाळपट्टी तांडा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1049,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-05-28",
  "objection_until": "2026-06-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:23:17Z",
  "surveys": [
    "40"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/05/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/05/2026\nलिहुन देणार:- कैलास रमाजी दरोडे ,बाजीराव रमाजी दरोडे (खाता क्रमांक 25632) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 40, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nसंमती देणार:- योगेश कैलास दरोडे, बाळु कैलास दरोडे व सुनिल बाजीराव दरोडे\nलिहुन घेणार :- बाळू अशोक बागडे ,सुरेश अशोक बागडे , (खाता क्रमांक :-25817) गट/सर्व्हे क्रमांक 40 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6167 दिनांक 22/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विनोद पद्माकरराव क्षिरसागर"
}
