{
  "village_code": "271900050236840001",
  "village_name": "बनवाडी तांडा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1069,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:37:49Z",
  "surveys": [
    "36"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nसंमती लिहुन देणार :- अब्दुल माजेद निजाम पठाण , अशरफ मोतीवाला हाजी मोहम्मद युनुस मोतीवाला, हुसैन असलम डोकडिया (खाता क्रमांक :- 419) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 36 यामधील जमीन मधून देणार यांच्या हिस्स्यातील क्षेत्रापैकी 20 बाय 544.5 म्हणजेच 10890 चौ.फुट.( 10 आर ) गट नं 37 ला वापरण्यासाठी येणे जाणे करिता हे\nसंमती लिहुन घेणार :- इसराईल शेख हबीब शेख, अभिषेक अशोक सूरडकर, सचिन प्रकाशराव घमाट, शेख मेराज इलियास\nगट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 36 यामधील जमीन मधून देणार यांच्या हिस्स्यातील क्षेत्रापैकी 20 बाय 544.5 म्हणजेच 10890 चौ.फुट.( 10 आर) गट नं 37 ला वापरण्यासाठी येणे जाणे करिता\nयांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 यांचे कडील दस्त क्रमांक 5876 दिनांक 07/09/2026 प्रमाणे संमतीपत्र/नाहरकत प्रमाणपत्र पत्र करुण दिले.",
  "talathi": "विनोद पद्माकरराव क्षिरसागर"
}
