{
  "village_code": "271900050236890000",
  "village_name": "आश्रफपुर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1173,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-05-25",
  "objection_until": "2026-06-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:31:22Z",
  "surveys": [
    "21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 25/05/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/05/2026\nलिजवर / भाडेपट्टयाने आधारे नोंद :-\nभाडे पट्टा दस्त क्र. 8476/2023 दिनांक 24/08/2023 व दुरुस्ती भाडेपट्टा दस्त क्र. 14066/2025 दिनांक 27/11/2025 नुसार पांडुरंग श्यामराव रोडे यांनी मौजे आश्रफपुर गट नं. 21 मधील क्षेत्र 2100 चौ.मी. क्षेत्रफळ योगिता संजय मगर यांना 29 वर्षासाठी भाड्याने दिले आहे. व त्यापैकी योगिता संजय मगर यांनी भाडे पट्टा दस्त क्र. 1791/2026 दिनांक 16/02/2026 नुसार इंडीयन ऑईल कॉर्पोरेशन लि. तर्फे अधिकृत अधिकारी धिरज कुमार यांना एकूण क्षेत्रफळ 2100 चौ.मी. जमिन प्रती महिना भाडे 30000/- रुपये प्रमाणे 19 वर्ष 11 महिने करीता सब लिजवर / भाडेपट्टयावर दिली आहे. अर्ज व लिज डीडची छायांकित प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "ज्ञानेश्वर दगडु सोनवणे"
}
