{
  "village_code": "271900050236900000",
  "village_name": "नानकवाडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 195,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:43:26Z",
  "surveys": [
    "1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:-\nधनराज विनायकराव गोमकाळे टेनामेंट रो.हा.नं B 44 ,वैशाली धनराज भड उर्फ वैशाली प्रभाकर गोमकाळे रा. नानकवाडी (खाता क्रमांक 128) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 1, क्षेत्र 0.0033 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0033 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nयोगेश विनायकराव आनंदे ,सोनाली योगेश आनंदे टेनामेंट रो हाऊस नं बी 44 (खाता क्रमांक :-260) गट/सर्व्हे क्रमांक 1 क्षेत्र 0.0033 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12745 दिनांक 24/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 19,90,000/- नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "दिपक प्रकाश सोनवणे"
}
