{
  "village_code": "271900050236900000",
  "village_name": "नानकवाडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 196,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:43:26Z",
  "surveys": [
    "1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:-\nमे रुद्रा बिल्डर्स अँण्ड डेवलपर्स तर्फे भागीदार अभिजित भास्करराव देशमुख, जयेश संदिप बोरसे, सतिष लिंबाजी मेटे, प्रविण पांडुरंग चव्हाण, अनिल दौलतराव बोरसे, बाळू मच्छिंद्र औताडे,देविदास वामनराव डोईफोडे, बाबासाहेब रघुनाथ साबळे रा. नानकवाडी (खाता क्रमांक 42) 1 ते 8 तर्फे मुखत्यार आम म्हणून व स्वतः बाळू मच्छिंद्र औताडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 1, क्षेत्र 0.0325 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0065 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअक्षय दामोधर घुगे ,निर्मला अक्षय घुगे टेनामेंट रो हाऊस नं ए 69 (खाता क्रमांक :-259) गट/सर्व्हे क्रमांक 1 क्षेत्र 0.0065 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6427 दिनांक 01/07/2023 प्रमाणे रक्कम रुपये 27,00,000/- नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "दिपक प्रकाश सोनवणे"
}
