{
  "village_code": "271900050236930000",
  "village_name": "बकापुर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1780,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:59:56Z",
  "surveys": [
    "81"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ॲक्सिस बँक लि. शाखा टि.व्हि. सेंटर औरंगाबाद\nगहाणखत लिहुन देणार : आबासाहेब विनायक औताडे ,गणेश विनायक औताडे रा. बकापुर यांनी दुय्यम निबंधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6863-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 480000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 81 क्षेत्र 2.5036 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आबासाहेब विनायक औताडे ,गणेश विनायक औताडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 480000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिल विठ्ठलराव भिवसने"
}
