{
  "village_code": "271900050236950000",
  "village_name": "आडगाव सरक",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2350,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:29:26Z",
  "surveys": [
    "5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nविहीर नोंद :-\nअर्जदार :- भास्कर सुखदेव मोकळे रा.आडगाव सरक ता.जि.छ.संभाजीनगर यांनी अर्ज सादर केला की,मौजे आडगाव सरक येथील गट नं.5 मध्ये त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेतजमिनीत एक विहीर खोदली असून सदरील विहीर त्यांच्या स्वतंत्र हक्काची आहे,सदरील विहिरीचे पाणी गट नं. 134 ला जाते.\nअसा अर्ज व प्रतिज्ञापत्र सादर केल्यावरून तसेच स्थानिक चौकशी /पंचनामा अन्वये नोंद घेण्यात येते,करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सुजाता चिंतामण सांभारकर"
}
