{
  "village_code": "271900050236950000",
  "village_name": "आडगाव सरक",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2354,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:29:26Z",
  "surveys": [
    "126"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nवाटणीपत्रक नोंद :-\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nआन्ना भिमराव डूगले ,कमलबाई रमेश गाडेकर ,नारायण भिमराव डूगले ,विठ्ठल भिमराव डूगले ,संजय भिमराव डूगले ,सारंगधर भिमराव डूगले रा. आडगाव सरक(खाता क्रमांक6407) गट/सर्व्हे क्रमांक126, लागवडीयोग्य क्षेत्र 2.6100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.6100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खालीलप्रमाणे आपसात वाटून दिले व घेतले.\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nनारायण भिमराव डूगले , (खाता क्रमांक :-87)गट/सर्व्हे क्रमांक 126 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5300 हे.आर चौ.मी.आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nअण्णा भिमराव डूगले , (खाता क्रमांक :-4)गट/सर्व्हे क्रमांक 126 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nविठ्ठल भिमराव डूगले , (खाता क्रमांक :-6456)गट/सर्व्हे क्रमांक 126 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nसारंगधर भिमराव डूगले , (खाता क्रमांक :-271)गट/सर्व्हे क्रमांक 126 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nसंजय भिमराव डूगले , (खाता क्रमांक :-272)गट/सर्व्हे क्रमांक 126 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांनी वरीलप्रमाणे 500 च्या स्टॅपवर(क्र.FN 610654/2026)नोटरी करून घेऊन आपसात वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सुजाता चिंतामण सांभारकर"
}
