{
  "village_code": "271900050236960000",
  "village_name": "पळशी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5377,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:50:17Z",
  "surveys": [
    "284"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nहक्कसोडपत्र नोंद :-\nहक्कसोडपत्राने लिहून देणार :-\nइरफान अहेमद देशमुख रा.अंभई ता.सिल्लोड यांच्या नावे असलेला मौजे पळशी येथील गट नं.284 मधील सामाईक प्लॉट नं.47 वरील हक्क त्यांनी खालीलप्रमाणे सोडून दिला.\nहक्कसोडपत्राने लिहून घेणार :-\nशकिर अहेमद देशमुख प्लॉट नं.47 क्षेत्र : 0.0111 हे.आर चौ.मी.\nयांनी वरीलप्रमाणे हक्कसोडपत्राआधारे लिहून दिले/घेतले आहे,संबंधितांनी अर्ज व लेखी जबाब,जाहीर प्रगटन तसेच 500 च्या स्टॅपवर नोटरी (82AB 316911)हक्कसोडपत्र सादर केल्यावरून हक्कसोडपत्राने लिहून घेणार यांचे नावे दाखल केले.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अनिल विठ्ठलराव भिवसने"
}
