{
  "village_code": "271900050236960000",
  "village_name": "पळशी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5385,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:50:17Z",
  "surveys": [
    "180"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nनाव दुरुस्ती नोंद :-\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार अबुजर खान अय्युब खान मेवाती यांचे सद्यस्थितीतील संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या असलेल्या अबुजर खॉ अय्युब खॉ या नावाऐवजी अबुजर खान अय्युब खान मेवाती असे शपथपत्र व आधार कार्ड वरून नाव दुरुस्त केले,करिता नोंद मंजुरीस्तव सादर.(जुना फेर क्र.2870)\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार अयुबखा मनवरखा छिडकलोत यांचे सद्यस्थितीतील संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या असलेल्या अय्युब खॉ मन्वर खॉ या नावाऐवजी अयुबखा मनवरखा छिडकलोत असे शपथपत्र व आधार कार्ड वरून नाव दुरुस्त केले,करिता नोंद मंजुरीस्तव सादर.(जुना फेर क्र.2870)\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार शब्बीर खा मनवर खा मेवाती यांचे सद्यस्थितीतील संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या असलेल्या शब्बीर खॉ मन्वर खॉ या नावाऐवजी शब्बीर खा मनवर खा मेवाती असे शपथपत्र व आधार कार्ड वरून नाव दुरुस्त केले,करिता नोंद मंजुरीस्तव सादर.(जुना फेर क्र.2870)",
  "talathi": "अनिल विठ्ठलराव भिवसने"
}
