{
  "village_code": "271900050236960000",
  "village_name": "पळशी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5389,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:36:03Z",
  "surveys": [
    "107"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nशेततळ्याची नोंद :-\nअर्जदार :- रुख्मनबाई कारभारी पळसकर रा.पळशी ता.जि.छ.संभाजीनगर यांनी अर्ज सादर केला की,मौजे पळशी येथील गट नं.107 मध्ये त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेतजमिनीत एक शेततळे केले असून सदरील शेततळे त्यांच्या स्वतंत्र हक्काचे आहे.\nअसा अर्ज व प्रतिज्ञापत्र सादर केल्यावरून तसेच स्थानिक चौकशी /पंचनामा अन्वये नोंद घेण्यात येते,करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अनिल विठ्ठलराव भिवसने"
}
