{
  "village_code": "271900050237000000",
  "village_name": "पिसादेवी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7131,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:55:02Z",
  "surveys": [
    "84"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहुन घेणार : श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक ली.बीड शाखा जालना रोड सिडको छत्रपती संभाजीनगर\nलिहुन देणार : अर्जदार व कर्जदार सुनिता कृष्णा पवार फ्लँट नं 202, जामीनदार कृष्णा सीताराम पवार, इक्राम खान महेबूब खान पठाण यांनी दुय्यम निबंधक औरंगाबाद 3 यांचेकडील दस्त क्रमांक 15019 दिनांक 18/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1800000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 84 क्षेत्र 0.0035 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिता कृष्णा पवार यांनी अर्ज दस्ताची छायांकित प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.290/2026 दिनांक 11/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.जी नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रमेश पिराजी फटांगडे"
}
