{
  "village_code": "271900050237060000",
  "village_name": "सेलुद",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 911,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:06:04Z",
  "surveys": [
    "45",
    "66"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nदुरुस्ती नोंद :-\nमौजे सेलुद येथील जमीन गट नं 45 व 66 मधील खातेदार कारभारी त्रिंबक चोरमारे यांच्या नावे गट नं 45 मध्ये क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी. व गट नं 66 मध्ये क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी. जमीन होती सदरील खातदार मयत झाल्या मुळे वारस फेर क्र. 741 नुसार 1. लक्ष्मीबाई कारभारी चोरमारे, 2. पांडुरंग कारभारी चोरमारे, 3. कुंता सुनील कोल्हे, 4. अर्चना बालु भोले, 5. सुनीता कारभारी चोरमारे यांची नावे आलेली आहे. परंतु सदरील नवा मधील कुंता सुनील कोल्हे ऐवजी कांता सुनील कोल्हे, अर्चना बालु भोले ऐवजी अर्चना बाळु भावले व सुनीता कारभारी चोरमारे ऐवजी सुनीता संतोष वीर या प्रमाणे दुरुस्ती करणे बाबत अर्ज व आधार कार्ड च्या झेरॉक्स प्रती सादर केल्यावरून नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अशोक रामकिसन काशिद पाटील"
}
