{
  "village_code": "271900050237130000",
  "village_name": "लाडसावंगी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7854,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:25:48Z",
  "surveys": [
    "210"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nअल्का राजु मुंडलिक ,गणेश नरसिंगराव लोळगे ,ज्योती शंकर डहाळे ,पुष्पा रामेश्वर दहिवाळ ,प्रभा प्रदीप अंबिलवादे ,सचिन नरसिंगराव लोळगे ,सरला चंद्रकांत टाक - - -रा. लाडसावंगी(खाता क्रमांक1200706) यांचे गट/सर्व्हे क्रमांक210, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनॉर्वेजियन फ्री ईव्हनजिलिकल मिशन जालना ट्रस्ट (एफ-582 जालना), (खाता क्रमांक :-1201510)गट/सर्व्हे क्रमांक 210 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना देणार- नरसिंग लोळगे, दुय्यम निंबधक दु.नि. औरंगाबाद यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1622 दिनांक 23/06/1972 नुसार 21.33 X 10.66=227.36 चौ.मी. प्रमाणे रक्कम रुपये 8000/-, देणार- पंढरीनाथ जगन्नाथ पवार, दुय्यम निंबधक दु.नि. औरंगाबाद यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1977 दिनांक 23/06/1972 नुसार 12.15 X 11.58=140.69 चौ.मी., प्रमाणे रक्कम रुपये 3750/- , देणार- शंकर देवराव मुळे, दुय्यम निंबधक दु.नि. औरंगाबाद यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1619 दिनांक 23/06/1972 नुसार 12.19 X 11.27=137.38 चौ.मी., प्रमाणे रक्कम रुपये 4000/- घेऊन एन.एफ.ई. मिशन जालना जि. औरंगाबाद तर्फे एलना के. निडु यांना खरेदी दिली. मा. उपविभागीय अधिकारी तथा भुसंपादन अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश क्रमांक जा.क्र. 2024/भूसं/लाडसावंगी/प्रा.आ.कें.इ.व.नि./अे.आर/02/2022 दिनांक 06/06/2024 तसेच अर्जदारनॉर्वेजियन फ्री ईव्हनजिलिकल मिशन जालना ट्रस्ट तर्फे श्री नोएल मसीह (अध्यक्ष) यांचेकडील अर्ज दिनांक 31/08/2024 नुसार सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "जैशाली उद्धव मुंढे"
}
