{
  "village_code": "271900050237190000",
  "village_name": "दरेगाव",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1025,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:34:50Z",
  "surveys": [
    "39",
    "54"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nविनामोबदला वाटणीपत्र :-\nवाटणीपत्र लिहुन देणार/घेणार:-1) राधाकिसन तुकाराम पाखरे व सुखदेव तुकाराम पाखरे रा.दरेगाव ता.जि छत्रपती संभाजीनगर यांची मौजे दरेगाव शिवारात गट नं 39 मध्ये लागवडीयोग्य 0 हे 66 आर व गट नं 54 मध्ये लागवडीयोग्य 0 हे 77 आर सामाईक जमीन त्यांनी पुढीलप्रमाणे आपसात जमीन वाटुन घेतली . वाटणीपत्र लिहुन घेणार :-1) राधाकिसन तुकाराम पाखरे यांना गट नं 39 मध्ये लागवडीयोग्य 0 हे 33 आर व गट नं 54 मध्ये लागवडीयोग्य 0 हे 39 आर 2) सुखदेव तुकाराम पाखरे यांना गट नं 39 मध्ये लागवडीयोग्य 0 हे 33 आर व गट नं 54 मध्ये लागवडीयोग्य 0 हे 38 आर जमीन कायमची वाटुन घेतली आहे. करिता ता. बदनापुर जि. जालना याचे कडील नोटरीदस्त नोंद क्र 2771 व 500 रु बॉंड क्रमांक DG-326285 दि.12/06/2026 प्रमाणे घेऊन एकत्र कुटुंबात सहमतीने वाटणीपत्राने जमीन आपसात कायमची वाटून दिली आहे. अर्ज व बॉंड पेपर दिल्यावरून नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "डी पी खरात"
}
