{
  "village_code": "271900050237190000",
  "village_name": "दरेगाव",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1028,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:34:50Z",
  "surveys": [
    "24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nविनामोबदला वाटणीपत्र:-\nवाटणीपत्र लिहुन देणार/घेणार :-1) अनुसयाबाई दामोधर हिवराळे व दिनेश दामोधर हिवराळे दोघे रा.दरेगाव ता.जि छत्रपती संभाजीनगर यांची मौजे दरेगाव शिवारात गट नं 24 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 78.25 आर व पो.ख 0 हे 02.50 आर सामाईक जमीन असुन त्यांनी सदर जमीन पुढीलप्रमाणे मुलास वाटुन दिली. वाटणीपत्र लिहुन घेणार :-1) दिनेश दामोधर हिवराळे यांना गट.नं. 24 मध्ये लागवडीयोग्य 0 हे 78.25 आर व पो.ख 0 हे 02.50 आर आपसात वाटुन दिली. करिता ता.जि छत्रपती संभाजीनगर याचे कडील नोटरीदस्त नोंद.क्र.598 व 500 रु बॉंड क्रमांक 77AB-910678 दि.08/09/2026 प्रमाणे घेऊन एकत्र कुटुंबात संहमतीने वाटणीपत्राने जमीन आपसात कायमची वाटून दिली आहे. अर्ज व बॉंड पेपर दिल्यावरून नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "डी पी खरात"
}
