{
  "village_code": "271900050237190000",
  "village_name": "दरेगाव",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1029,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:34:50Z",
  "surveys": [
    "24"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-1) जनार्धन भागाजी हिवराळे रा.दरेगाव ता.जि छत्रपती संभाजीनगर यांची मौजे दरेगाव शिवारात गट नं 24 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे 25 आर व पो.ख 0 हे 0.03 आर जमीन असुन त्यांनी सदर जमीन पुढीलप्रमाणे मुलांना वाटुन दिली.\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:- 1) रवी जनार्धन हिवराळे यांना गट.नं. 24 मध्ये लागवडीयोग्य 0 हे 42 आर व 2) रमेश जनार्धन हिवराळे यांना गट.नं. 24 मध्ये लागवडीयोग्य 0 हे 42 आर जमीन आपसात वाटुन दिली. व उर्वरित जमीन लिहुन देणार जनार्धन भागाजी हिवराळे क्षेत्र 0 हे 41 आर व पो.ख 0 हे 0.03 आर यांचे नावावर राहील .करिता ता. बदनापुर जि.जालना यांचे कडील नोटरीदस्त क्रमांक 78943 दिनांक 13/10/2026 प्रमाणे घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "डी पी खरात"
}
