{
  "village_code": "271900050237200000",
  "village_name": "पिंपळखुटा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3170,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:53:26Z",
  "surveys": [
    "113"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nश्रीकांत सुदामराव पोफळे यांचे गट/सर्व्हे क्रमांक113 खाता क्रमांक 1458 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 01 हे.10 आर हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1.संतोष पुंजाराम बागल यांना 0.55 आर\n2.सुधाकर प्रभाकर गायकवाड व रामेश्वर नाथा धाडगे यांना 0.55 आर\nसंमती देणार खातेदार -अभिजित भास्करराव देशमुख, दत्तात्रय पांडुरंग उकर्डे ,रामेश्वर नाथा धाडगे , सुधाकर प्रभाकर गायकवाड ,संतोष पुंजाराम बागल यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 1714 दिनांक 07/03/2024 प्रमाणे रक्कम रुपये 600000 व दस्त क्रमांक 51 दिनांक 02/01/2025 प्रमाणे रक्कम रुपये 600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "जैशाली उद्धव मुंढे"
}
