{
  "village_code": "271900050237210000",
  "village_name": "गेवराई कुबेर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2523,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:06:14Z",
  "surveys": [
    "191",
    "294"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि चिखली अर्बन को.ऑप. बँक लि. चिखली, शाखा सातारा परिसर, छ. संभाजीनगर तर्फे श्री. पंडित कौतिकराव दहिहांडे\nगहाणखत लिहुन देणार : कल्पना कैलास कुबेर ,कैलास रावसाहेब कुबेर रा. गेवराई कुबेर यांनी दुय्यम निबंधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6146-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 191, 294 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कल्पना कैलास कुबेर ,कैलास रावसाहेब कुबेर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुधीर बाळकृष्ण महाजन"
}
