{
  "village_code": "271900050237210000",
  "village_name": "गेवराई कुबेर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2533,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T02:51:48Z",
  "surveys": [
    "86"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअरुण बाबुराव जाधव यांनी अर्ज दिला कि, मौजे गेवराई कुबेर येथील गट नं. 86 मधील क्षेत्र 0.64 हे.आर जमिनीमध्ये स्वतःच्या मालकीची एक स्वतंत्र विहीर असून विहिरीची सातबारावर नोंद घेण्यासाठी अर्ज दिल्यावरून नोंद घेतली असे.(अर्ज,पंचनामा,प्रतिज्ञापत्रावरून नोंद घेतली असे.जी कि निर्णयास्तव सादर.)",
  "talathi": "सुधीर बाळकृष्ण महाजन"
}
