{
  "village_code": "271900050237220000",
  "village_name": "वरझडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2535,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:43:04Z",
  "surveys": [
    "140"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nकुंडलीक शेषराव पठाडे यांनी अर्ज दिला कि, मौजे वरझडी येथील गट नं. 140 मधील क्षेत्र 0.75 आर जमिनीमध्ये स्वतःच्या मालकीची एक स्वतंत्र विहीर व स्वतंत्र गोठा असून विहिरीची व गोठ्याची सातबारावर नोंद घेण्यासाठी अर्ज दिल्यावरून नोंद घेतली असे.(अर्ज,स्थळ पाहणी पंचनामा,प्रतिज्ञापत्रावरून नोंद घेतली असे.जी कि निर्णयास्तव सादर.)",
  "talathi": "सुधीर बाळकृष्ण महाजन"
}
