{
  "village_code": "271900050237230000",
  "village_name": "वडखा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2293,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:28:08Z",
  "surveys": [
    "72"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026\nमा.तहसीलदार छत्रपती संभाजी यांच्याकडील आदेश क्र. जा.क्र./भुसुधार/ वर्ग 2/भूधारणा/कावी- 564 दिनांक 18/9/2026 रोजीच्या परिपत्रकात नमूद गाव नमुना एक मधील 1 ते 16 प्रकारच्या वर्गीकरणासाठी भोगवटदार वर्ग 2 जमिनीचे 7/12 चे भूधारणा प्रकार दुरुस्त करण्याबाबत आदेशीत झाले असल्याने आज रोजी जो गट मुळात सरकार किवा भोगवटदार वर्ग 2 आहे आहे परंतु सध्या 712 वर भूधारणा वर्ग 1 आहे अशा 712 ची भूधारणा प्रकार वर्ग 2 करण्याचे आदेशीत असल्याने आदेशाप्रमाणे नोंद घेतली असे.",
  "talathi": "सुधीर बाळकृष्ण महाजन"
}
