{
  "village_code": "271900050237270000",
  "village_name": "वरुड काजी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3529,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:31:51Z",
  "surveys": [
    "105"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nइतर हक्कात बोअरवेलची नोंद :-सांडू विनायक दांडगे व विनाबाई रावसाहेब दांडगे रा. वरुडकाजी यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांची मौजे वरुडकाजी शिवारातील गट क्रमांक 105 मध्ये जमीन असून त्यांनी सदर जमिनीत दोन बोअरवेल खोदली आहे त्याची नोंद 7/12 वर नोंद व्हावी असा विनंती अर्ज दिलेवरून बोअरवेलच्या जायमोक्यावर जाऊन प्रत्यक्ष स्थळ पहाणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "काळे राजू शिवाजी"
}
