{
  "village_code": "271900050237300000",
  "village_name": "गंगापुर जहांगीर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4611,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:56:50Z",
  "surveys": [
    "95"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nमे साई गौरव असोसिएटस भागीदारी संस्था मार्फत अश्विन नंदकुमार तांबी रा. गंगापुर जहांगीर(खाता क्रमांक 2449) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 95, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5444 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0219 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकल्पना भास्कर साळवे ,संगिता संतोष शेवंते प्लॉट नं 23 व 24 (खाता क्रमांक :-3685)गट/सर्व्हे क्रमांक 95 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0219 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6652 दिनांक 12/12/2012 प्रमाणे रक्कम रुपये 3,18,000/-नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "युवराज हरिभाऊ खाकरे"
}
