{
  "village_code": "271900050237310000",
  "village_name": "जयपुर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1830,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:19:38Z",
  "surveys": [
    "37"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअर्जदार-बाबासाहेब रावसाहेब मते ,रा.जयपूर ,ता:जि:छ.संभाजीनगर यांनी विनंती केली की, त्यांची जमिन जयपूर शिवारात ग.नं.37 मध्ये असून त्यांची ग.नं.37 मध्ये एक सामाईक विहीर आहे असे अर्ज ,100 रु बॉंड क्र.40AB 934680, दि 29/08/2025 देऊन कळविले,सदर विहीर बाबासाहेब रावसाहेब मते व सुभाष रावसाहेब मते यांच्यात सामाईक असून प्रत्येकी 8 आणे हिस्सा आहे असे अर्ज देऊन कळविले.करिता स्थानिक पंचनामा,शपथपत्र,अर्जानुसार नावे नोंद घेतली,नोंद सादर.",
  "talathi": "गणेश रंगनाथराव गाडेकर"
}
