{
  "village_code": "271900050237360000",
  "village_name": "कोनेवाडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1543,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:55:05Z",
  "surveys": [
    "46"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअविभाज्य हिश्याचे खरेदीखत:-\nलिहुन देणार:- 1) श्रीकांत सुदामराव पोफळे रा. करमाड ता.जि छत्रपती संभाजीनगर संमती देणार :- 1) दत्तात्रय पांडुरंग उकिर्डे रा.करमाड ता.जि छत्रपती संभाजीनगर 2) सुधाकर प्रभाकर गायकवाड रा. सिडको एन-4 ता.जि छत्रपती संभाजीनगर 3) रामेश्वर नाथा धाडगे रा. लाडगाव ता.जि छत्रपती संभाजीनगर 4) अभिजित भास्करराव देशमुख रा एन – 3 ता.जि छत्रपती संभाजीनगर लिहुन देणार/ घेणार व संमती देणार त्यांच्या मालकीची मौजे कोनेवाडी शिवारातील गट नं 46 मध्ये त्यांचे सामाईक क्षेत्र 1 हे 39 आर जमिनी असुन त्या पैकी लिहुन देणार यांचा 16.66% हिस्सा असुन त्यापैकी 8.33% अविभक्त हिस्सा म्हणजेच विक्री क्षेत्र 0 हे 11 आर जमीन लिहुन घेणार\nलिहुन घेणार :- संतोष पुंजाराम बागल रा. लाडगाव ता.जि छत्रपती संभाजीनगर यांना मौजे कोनेवाडी शिवारातील गट नं 46 मध्ये त्यांचे सामाईक क्षेत्र 1 हे 39 आर जमिनी असुन त्या पैकी लिहुन देणार यांचा 16.66% हिस्सा असुन त्यापैकी 8.33% अविभक्त हिस्सा म्हणजेच विक्री क्षेत्र 0 हे 11 आर जमीन बागायत शेत जमीन अविभाज्य हिश्याचे खरेदीखताने दिली.दस्त नोंद 1712 सह दुय्यम निबंधक वर्ग – 2 दि. 07/03/2024 नुसार नोंद घेण्यात मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "डी पी खरात"
}
