{
  "village_code": "271900050237360000",
  "village_name": "कोनेवाडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1546,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:55:05Z",
  "surveys": [
    "115",
    "60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार :- बँक ऑफ महाराष्ट्र शाखा करमाड ता.जि. छत्रपती सांभाजीनगर\nलिहुन घेणार:- त्रिंबक सर्जेराव भेरे रा.कोनेवाडी ता.जि.छत्रपती संभाजीनगर\nयांनी सर्व्हे/गट क्रमांक :- 60,115 वरती फेरफार क्रमांक 978,981 ने असलेला बँक ऑफ महाराष्ट्र शाखा करमाड ता.जि. छत्रपती सांभाजीनगर यांचा रुपये 190000 /- बोजा व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक /पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील AO70/LETTER/NOC/2026-27 दि.19/10/2026 चे बेबाकीपत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "डी पी खरात"
}
