{
  "village_code": "271900050237360000",
  "village_name": "कोनेवाडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1547,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:55:05Z",
  "surveys": [
    "132"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nविनामोबदला वाटणीपत्र:-\nवाटणीपत्र लिहुन देणार/घेणार :-1) देविदास भावराव भेरे रा कोनेवाडी ता.जि छत्रपती संभाजीनगर संमती देणार :- 1) बाळाभाऊ देविदास भेरे रा कोनेवाडी ता.जि छत्रपती संभाजीनगर यांची मौजे कोनेवाडी शिवारात गट नं 132 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे 40 आर जमीन व फेर नं 455 ने एक विहीर व फेर नं 967 ने दोन(2) बोअरवेल असुन त्यांनी पुढीलप्रमाणे मुलांना जमीन/विहीर व बोअरवेल वाटुन दिली. वाटणीपत्र लिहुन घेणार :-1) विक्रम देविसाद भेरे यांना गट.नं. 132 मध्ये लागवडीयोग्य 1 हे 00 आर व दोन (2) बोअरवेल व एक विहिरीती 0-8-0 (आठ आणे) हिस्सा 2) दादासाहेब देविसाद भेरे यांना गट.नं. 132 मध्ये लागवडीयोग्य 0 हे 40 आर एक विहिरीती 0-8-0 (आठ आणे) हिस्सा याप्रमाणे जमीन/विहीर/बोअरवेल कायमची आपसात वाटुन दिली. करिता ता.जि छत्रपती संभाजीनगर याचे कडील नोटरीदस्त नोंद.क्र.1326 व 500 रु बॉंड क्रमांक DW-741198 दि.10/04/2026 प्रमाणे घेऊन एकत्र कुटुंबात संहमतीने वाटणीपत्राने जमीन आपसात कायमची वाटून दिली आहे. अर्ज व बॉंड पेपर दिल्यावरून नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "डी पी खरात"
}
