{
  "village_code": "271900050237370000",
  "village_name": "बेंदेवाडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 936,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:04:51Z",
  "surveys": [
    "52",
    "79"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया\nगहाणखत लिहुन देणार : गितेश इंदलसिंग शिहीरे रा. बेंदेवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 10955-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 487000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52, 79 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गितेश इंदलसिंग शिहीरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 487000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश पुंडलिक नारायणकर"
}
