{
  "village_code": "271900050237410000",
  "village_name": "महाल पिंप्री",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1937,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:12:36Z",
  "surveys": [
    "75"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार शेख अबूजार शेख जाकिर, शेख आवेज शेख जाकिर दोघे राहणार नारेगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या दोघांनी अर्ज देऊन कळवले की त्यांची मौजे महालपिंप्री येथील गट नं 75 मध्ये आमची एकूण सामायिक मालकीची 0.81 आर जमीन असून ती आम्ही कादर उमर शाह यांच्याकडून खरेदी ने घेतली आहे. सदर क्षेत्राबाबत फेरफार झाला असून त्यात उल्लेखित असलेल्या एक विहीर याची नोंद 7/12 अधिकारात करणे गेल्याने आज रोजी त्याबाबत या कार्यालयात आमच्या दोघांचे सामायिक विहीर लावण्याबाबत अर्ज केल्याने उपलब्ध अभिलेखानुसार पडताळणी करून तसेच पंचनामा करून दोघांच्या सामायिक विहिरीची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राजु जालमसिंग डेडवाल"
}
