{
  "village_code": "271900050237480000",
  "village_name": "शेंद्रा जहागीर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 9250,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:37:51Z",
  "surveys": [
    "143/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026\nलिहुन देणार:-\nरेखाबाई बाजीराव ताठे प्लॉट नं 07 व 08 रा. शेंद्रा जहागीर(खाता क्रमांक6074) यांचे गट/सर्व्हे क्रमांक143/2,क्षेत्र 0.0104 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 7 चे क्षेत्र 0.0044 व प्लॉट नं 8 चे क्षेत्र 0.0060. असे दोन्ही प्लॉट चे एकूण क्षेत्र 0.0104 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकुसुम देविदास राजमाने प्लॉट नं 7 व 8 , (खाता क्रमांक :-9610)गट/सर्व्हे क्रमांक 143/2 प्लॉट नं 7 व 8 क्षेत्र 0.0104 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9236 दिनांक 20/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रफुल्ल गंगाधर साळवे"
}
