{
  "village_code": "271900050237480000",
  "village_name": "शेंद्रा जहागीर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 9258,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:37:51Z",
  "surveys": [
    "181"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026\nलिहुन घेणार : लोकविकास नागरी सहकारी बँक लि.छ.संभाजीनगर , शाखा वाळूज छ.संभाजीनगर\nलिहुन देणार : रमेश सखाराम वाणी प्लॉट नं 16 रा. शेंद्रा जहागीर गट नंबर/ सर्वे नंबर 181 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 10461 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0083 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश सखाराम वाणी प्लॉट नं 16, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 5/10/2026 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रफुल्ल गंगाधर साळवे"
}
