{
  "village_code": "271900050237480000",
  "village_name": "शेंद्रा जहागीर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 9265,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:37:51Z",
  "surveys": [
    "193"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार:-\nतात्याराव वामन कचकुरे यांच्यातर्फे मुखत्यार आम म्हणून बाबासाहेब रामराव कचकुरे व बाळू पुंजाराम आगळे रा. शेंद्रा जहागीर (खाता क्रमांक72) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 193, क्षेत्र 1.2274 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 15,17 व 18 क्षेत्र 0.0159 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमंगेश प्रभाकर निकम प्लॉट नं 15,17 व 18, (खाता क्रमांक :-9635)गट/सर्व्हे क्रमांक 193 प्लॉट नं 15,17 व 18 क्षेत्र 0.0159 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6976 दिनांक 30/11/2019 प्रमाणे रक्कम रुपये 860000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रफुल्ल गंगाधर साळवे"
}
