{
  "village_code": "271900050237480000",
  "village_name": "शेंद्रा जहागीर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 9285,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:37:51Z",
  "surveys": [
    "177"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहुन घेणार : अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बॅक लि.शाखा.सिडको , सिडको छत्रपती संभाजीनगर\nलिहुन देणार : जयश्री ज्ञानेश्वर दिवटे , ज्ञानेश्वर बाबासाहेब दिवटे रो हाऊस नं 17 रा. शेंद्रा जहागीर गट नंबर/ सर्वे नंबर 177 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 11654 दिनांक 5/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 30000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0074 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयश्री ज्ञानेश्वर दिवटे ,ज्ञानेश्वर बाबासाहेब दिवटे रो हाऊस नं 17, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.26/APCB/2026- दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 30000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रफुल्ल गंगाधर साळवे"
}
