{
  "village_code": "271900050237480000",
  "village_name": "शेंद्रा जहागीर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 9286,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:37:51Z",
  "surveys": [
    "193"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nतात्याराव वामन कचकुरे यांचे मुखत्यार आम म्हणून बाबासाहेब रामराव कचकुरे ,बाळू पुंजाराम आगळे रा. शेंद्रा जहागीर(खाता क्रमांक72) यांचे गट/सर्व्हे क्रमांक193, क्षेत्र 1.2274 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 30 क्षेत्र 0.0053 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशिवशंकर सुखदेव ठोंबरे प्लॉट नं 30, (खाता क्रमांक :-9650)गट/सर्व्हे क्रमांक 193 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0053 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 601 दिनांक 20/01/2020 प्रमाणे रक्कम रुपये 250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रफुल्ल गंगाधर साळवे"
}
