{
  "village_code": "271900050237480000",
  "village_name": "शेंद्रा जहागीर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 9293,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:37:51Z",
  "surveys": [
    "177"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, गेवराई बाजार ता.बदनापूर जिल्हा जालना\nलिहुन देणार : योगराज प्रल्हाद देशमुख फ्लॅट नं B 402 रा. शेंद्रा जहागीर गट नंबर/ सर्वे नंबर 177\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, गेवराई बाजार ता.बदनापूर जिल्हा जालना\nलिहुन देणार : योगराज प्रल्हाद देशमुख फ्लॅट नं A 401 रा. शेंद्रा जहागीर गट नंबर/ सर्वे नंबर 177 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. जालना 2 (बदनापूर) यांचेकडील दस्त क्रमांक 2966 दिनांक 08/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12700000/- कर्ज घेऊन मधील प्लॉट न 31 सेक्टर 61यावरील इमारत भाग्यश्री रेसिडेन्सी फेस 1 मधील फ्लॅट नं A 401 कारपेट क्षेत्र 33.75 व सेलेबल बिल्टअप क्षेत्र 37.55 व फ्लॅट नं B 402 कारपेट क्षेत्र 33.75 सेलेबल बिल्टअप क्षेत्र 37.55 वर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक AU41/MSME-YPD/599389/2026-27 दिनांक 03/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 12700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रफुल्ल गंगाधर साळवे"
}
