{
  "village_code": "271900050237480000",
  "village_name": "शेंद्रा जहागीर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 9306,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:37:51Z",
  "surveys": [
    "255"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार श्री भगवान आप्पाराव तांबे रा.शेंद्रा जहांगीर यांनी अर्ज देवून कळविले कि,मौजे शेंद्रा जहांगीर गट नं 255 मध्ये क्षेत्र 0.1600 हे.आर चौ.मी.मालकी व ताब्यातील हिस्यामध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे असे अर्ज स्थळपाहणी पंचनामा केल्यावरून नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "प्रफुल्ल गंगाधर साळवे"
}
