{
  "village_code": "271900050237480000",
  "village_name": "शेंद्रा जहागीर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 9307,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:37:51Z",
  "surveys": [
    "95",
    "96"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/20261) लिहुन देणार:-\nकुंडलीक काशीनाथ कचकुरे रा. शेंद्रा जहागीर(खाता क्रमांक 42) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 95, क्षेत्र 0.0345 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0062 व गट/सर्व्हे क्रमांक 96, क्षेत्र 0.0896 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0077 असे प्लॉट नं 10 चे एकूण क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nहे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअंकुश भाऊलाल कचकुरे प्लॉट नं 10, (खाता क्रमांक :-9657)गट/सर्व्हे क्रमांक 95 क्षेत्र 0.0062 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0062 व गट/सर्व्हे क्रमांक 96 क्षेत्र 0.0077 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0077 असे प्लॉट नं 10 चे एकूण क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 01419 दिनांक 27/02/2003 प्रमाणे रक्कम रुपये 32500 घेऊन खरेदी दिली व दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील चूक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 2099 दिनांक 01/04/2003 नुसार सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n2) लिहुन देणार:-\nअंकुश भाऊलाल कचकुरे प्लॉट नं 10, (खाता क्रमांक :-9657 गट/सर्व्हे क्रमांक 95 क्षेत्र 0.0062 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0062 गट/सर्व्हे क्रमांक 96 क्षेत्र 0.0077 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0077 असे प्लॉट नं 10 चे एकूण क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nताराबाई संजय कुटे नं 10 (खाता क्रमांक :-9658) गट/सर्व्हे क्रमांक 95 क्षेत्र 0.0062 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0062 गट/सर्व्हे क्रमांक 96 क्षेत्र 0.0077 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0077 हे.आर.चौ.मी असे प्लॉट नं 10 चे एकूण क्षेत्र 0.0139 यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7579 दिनांक 24/11/2008 प्रमाणे रक्कम रुपये 72000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n3) लिहुन देणार:-\nताराबाई संजय कुटे प्लॉट नं 10 रा. शेंद्रा जहागीर(खाता क्रमांक9658 ) ) गट/सर्व्हे क्रमांक 95 क्षेत्र 0.0062 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0032 हे.आर.चौ.मी गट/सर्व्हे क्रमांक 96 क्षेत्र 0.0077 हे.आर.चौ.मी पैकी गट/सर्व्हे क्रमांक 96 क्षेत्र 0.0038 हे.आर.चौ.मी व गट/सर्व्हे क्रमांक 95 क्षेत्र 0.0032 हे.आर.चौ.मी असे एकूण प्लॉट नं 10 चे क्षेत्र 0.0070 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nजनार्दन रामकिसन कचकुरे प्लॉट नं 10 पार्ट , (खाता क्रमांक :-9664) गट/सर्व्हे क्रमांक 95 क्षेत्र 0.0032 हे.आर.चौ.मी व गट/सर्व्हे क्रमांक 96 क्षेत्र 0.0038 हे.आर.चौ.मी प्लॉट नं 10 पार्ट चे एकूण क्षेत्र 0.0070 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7216 दिनांक 18/10/2010 प्रमाणे रक्कम रुपये 41500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रफुल्ल गंगाधर साळवे"
}
